निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी १६८ खाकी वर्दींची बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्य पोलिस दलातील १६८ सहायक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती दिली आहे. त्यामध्ये नाशिक घटकातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नतीसह संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नाशिक पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक विजय पगारे यांची पदोन्नतीने बीबीडीएस नाशिक, महेश गायकवाडांची जळगाव, सदाशिव भडीकरांची …

The post निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी १६८ खाकी वर्दींची बढती appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी १६८ खाकी वर्दींची बढती

नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात उपजिल्हाधिकारी पदावरून महापालिकेच्या उपआयुक्तपदी बदली करण्यात आलेल्या लक्ष्मीकांत साताळकर यांनी अखेर बुधवारी (दि.१४) पदभार स्वीकारला. बदली होऊनदेखील साताळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला जात नसल्याने पालिका वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार नियमबाह्य पदोन्नती …

The post नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता …

The post नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : नितीन रणशूर पदोन्नती म्हटले की, शासकीय – निमशासकीय विभागांसह खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरीतील पदांच्या संवर्गात बढतीसह वेतनश्रेणीत मोठा बदल होत असल्याने अधिकारी – कर्मचार्‍यांचे डोळे पदोन्नतीकडे लागलेले असतात. सध्या आदिवासी विकास विभागामध्येही पदोन्नतीची लगबग दिसून येत आहे. वर्ग एक व वर्ग दोन या संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली …

The post नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचे सानुग्रह अनुदान त्यानंतर वेतन आयोगाचा पहिला हप्ता आणि यानंतर लगेचच पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचीही भेट मिळणार आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कर्मचार्‍यांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या रिक्तपदांवर पदोन्नती देण्याची …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत पदोन्नती आणि त्यानंतर पदस्थापना आदेश जारी केल्यानंतरही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले असताना त्याची गंधवार्ता सामान्य प्रशासन विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या पदाचे वेतन घेऊन जुन्याच टेबलवरील काम करण्यामागील ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन मनपा आयुक्त कैलास जाधव …

The post नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदोन्नती अन् पदस्थापनेनंतरही मनपा कर्मचार्‍यांचे जुन्याच ठिकाणी ठाण

राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. सरकारने गुरुवारी (दि. 18) रात्री उशिरा काढलेल्या आदेशामध्ये 45 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, प्रज्ञा बढे व सरिता नरके यांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट आणि त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला सत्तेच्या सारीपाटामुळे महसूल संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या …

The post राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती