महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित २०२१ नुसार रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावणे खासगी रुग्णालयांवर बंधनकारक असताना शहरातील ९० टक्के रुग्णालयांमध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द …

The post महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा

Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनावरांची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १२५-ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये अपेक्षित बदल करावा. तसेच वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना घेऊनच जनावरांची वाहतूक करावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची वाहतूक होत असते. अशा वेळी …

The post Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा…

आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित

धुळे : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या परिचलन पध्दतीने झालेल्या बैठकीत नविन भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ऑटोरिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण दोन महिन्याच्या आत करणे अनिवार्य असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल कदम यांनी दिली. रत्नागिरी: राजन साळवींची निलेश राणेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार या बैठकीत खटुआ समितीच्या अहवालानुसार ऑटोरिक्षा भाडेदर सुत्र विहित …

The post आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित