नाशिक : बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नांदगाव शिक्षण विभाग सज्ज

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा येत्या मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासुन सुरु होणाऱ्या ईयत्ता १२ वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी नांदगावचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. विभागातर्फे बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले असून परीक्षा केंद्रावर प्रविष्ठ शाळांना वगळून तालुक्यातील अन्य शाळांमधील शिक्षकांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण परीक्षा केंद्रावर बारावीची …

The post नाशिक : बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नांदगाव शिक्षण विभाग सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नांदगाव शिक्षण विभाग सज्ज

नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीच्या काळात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा जोर ओसरला असून, जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सवलती रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र, …

The post नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द

नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध संवर्गातील पदांसाठी शनिवारी (दि. 5) परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 7 हजार 911 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. नेहमीपेक्षा आजचा पेपर अधिक सोपा गेल्याने परीक्षार्थी उमेदवारांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंची निर्णायक आघाडी; ४ थ्या फेरी अखेर १४ हजार ६४८ मते एमपीएससीने …

The post नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी