नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक 9.8 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे यंदाच्या थंडीच्या वातावरणात बदल होऊन सर्वाेच्च निचांकी तापमानाची नोंद ओझर येथे झाली आहे. ओझर मध्ये सध्याचे तापमान ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याने आता ‘क्या रखा है, महाबळेश्वर मे मौसम आजमाना है तो आवो ओझर मे’ असे मेसेजस् सोशल मिडीयात व्हायरल होऊ लागले …

The post नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले... शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात गुरुवारी (दि.4) सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. तासभर झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या चाकरमान्यांची दैना उडाली. शहरात 27.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली.   दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले. दिवसभर कडक उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी 4.45 …

The post नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान