नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अनियमित पावसामुळे बळीराजा तर हैराण आहेच, परंतु आता सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! मुबलक पाऊस पडू दे! या मागणीसाठी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दरवर्षी शिवभक्त मंडळाकडून होणाऱ्या नित्य अभिषेकप्रसंगी विशेष संकल्पाव्दारे पर्जन्यराजाला विणवणी करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात पहाटे …

The post नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे ढग जमा झालेले असताना धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये सध्या २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत साठ्यात ४ टक्के तूट आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपुष्टात आला असताना जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला नाही. विशेष करून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने …

The post नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनने जोर पकडला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जूनमधील सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. पुणे : चांदणी चौकातील ऐन रहदारीत स्टेअरिंग रॉड तुटून टेम्पो ट्रॅव्हलर पलटी यंदाच्या वर्षी लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आठवडाभरापासून राज्यात सर्वदूर त्याने …

The post सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य appeared first on पुढारी.

Continue Reading सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य

Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनचा अखेरचा सप्ताह सुरू असताना जिल्ह्यात मान्सूनने पाठ फिरवली आहे. यंदा जूनमधील सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस  जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास तब्बल ५५ टक्के पावसाची तूट आहे. अल निनोचा प्रभाव आणि अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका यंदा मान्सूनला बसला आहे. जून सरत आला तरी जिल्ह्याला दमदार …

The post Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य

नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लांबलेल्या मान्सूनचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. यंदा जून महिन्यातील सरासरीच्या अवघ्या २० टक्के पर्जन्याची नोंद आतापर्यंत झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावरील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. अल निनोचे संकट आणि अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. चार दिवसांपासून मान्सून सिंधुदुर्गातच अडकून पडला आहे. …

The post नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीने तालुका जलमय झाला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून दारणा, कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मोठे व मध्यम धरण प्रकल्पात पाण्याची भरमसाट वाढ झाली असून दारणा, कडवा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जुलैच्या पंधरा दिवसांतच इगतपुरी तालुक्यात …

The post Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड