नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या नावाच्या बनावट पावत्यांच्या आधारे १०० रुपये प्रवेशशुल्क आकारून सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची लूट केली जात आहे, अशी तक्रार ॲड. विनायक पगार यांनी वनविभागाकडे केली आहे. येथील शिवप्रेमी पाच दिवसांपूर्वी साल्हेर किल्ला पाहण्यास गेले असता, ताहाराबाद वन परिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत प्रतिव्यक्ती …

The post नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?