Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबे खळाळते झाले असून, पावसानंतर पहिल्याच रविवारी तालुक्यातील पहिनेबारीसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. पहिनेबारी परिसरात जाण्यासाठी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथे वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यावर पोहोचल्याने भाविकांच्या वाहनांना …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

नाशिक : ‘त्या’ घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुन्हा बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पु्ढील तीन दिवस हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट आणि दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे रविवारी (दि. 7) मध्यरात्री पर्यटक अडकल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुढील तीन दिवस पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सर्व तहसीलदार व वनविभागाला तसे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. राज्यात पावसाने …

The post नाशिक : 'त्या' घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुन्हा बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुन्हा बंदी