नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक हे धार्मिक स्थळासोबतच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असल्याने येथे राज्यभरातून पर्यटक दररोज हजारोच्या संख्येने उपस्थिती लावतात. मात्र या पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट लागल्याची घटना शुक्रवार, दि. 13 दुपारच्या सुमारास नुकतीच घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मध्यप्रदेश येथून गोदाघाट येथे आलेल्या एका पर्यटकाच्या पायावरुन रिक्षाचे चाक गेले. त्याचा जाब विचारण्यासाठी …

The post नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध हटताच पर्यटनस्थळांवर गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पर्यटनस्थळे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. वीकेण्डला पर्यटनस्थळी होणारी गर्दी तसेच मद्यपी आणि हुल्लडबाजामुळे वनविभागाने बंदी आणली होती. पर्यटनबंदी उठविण्याच्या मागणीनंतर शनिवार (दि. 23)पासून निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले होते. परिणामी, रविवारी (दि. 24) पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यात वर्षा …

The post नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध हटताच पर्यटनस्थळांवर गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध हटताच पर्यटनस्थळांवर गर्दी