नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून पाण्याचे धबधबे झेपावू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा, दारणा, भाम धरण आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. शनिवारी वनविभागाने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली. पोलिसांनी भावली धरणाकडे बंदोबस्त ठेवला. मात्र, पर्यटकांना येथे येण्यासाठी …

The post नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’

Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी

इगतपुरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : वरुण राज्याच्या कृपेने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने, नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरिहरगड, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा तसेच इगतपुरी तालुक्यातील …

The post Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी