विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : दीपिका वाघ ट्रेकिंग स्वत:ला ओळखण्याचा एक विलक्षण अनुभव देतो. यामुळे माणसाला स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा मिळते. ‘ये जवानी है दिवाना’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या ट्रेक कॅम्पनंतर ट्रेकिंगची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. पण, ट्रेक करणे एवढे सोपे नसते त्यासाठी शरीराबरोबर मनाची तयारी करावी लागते. इतर पर्यटनांपेक्षा ट्रेकिंग पूर्णपणे वेगळे असते. इथे हॉटेलमध्ये जाऊन घरासारखे राहता …

The post विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याने मोठा गुन्हा करण्याच्या हेतूने धारदार शस्त्राचा साठा राजस्थान मधून धुळ्याकडे आणत असल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत तब्बल 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर आणि एक चाकू असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या तरुणांच्या …

The post धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक

नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक – गुजरात मार्गावरील ओझरखेड धरण क्षेत्र पर्यटन विकासाच्या कामास सात वर्षांच्या खंडानंतर सुरुवात झाली आहे. मात्र, येथील दुसऱ्या टप्प्याच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने धरण परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे. नाशिक – वणी – सापुतारा मार्गावर असलेले ओझरखेड धरण हे येथील ये-जा करणा-या मार्गस्थ होणाऱ्यांना …

The post नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी ‘बजेट हॉटेल’ ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र

नाशिक पुढारी वृत्तसेवा भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे. पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट …

The post नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी 'बजेट हॉटेल' ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी ‘बजेट हॉटेल’ ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र

समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग

नाशिक  : संध्या गरवारे-खंडारे कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळणवळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. राज्याच्या विकासात रस्ते विकासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 11) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे …

The post समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धी महामार्ग : आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पांडवलेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या परिवाराने ट्रेकिंगचे कोणतेही साहित्य न वापरल्याने तोल जाऊन पाय घसरल्याने बाप आणि लेक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नाशिक क्लाइम्बर्स ॲण्ड रेस्क्यू असोसिएशनच्या समूहाने सुखरूप सुटका करून खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. Mike Tyson : बॉक्सिंगमधील ‘बॅड किंग’ टायसन महिन्याला ओढतो ३२ लाखाचा गांजा! पांडवलेणी येथे …

The post नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले

नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला व पर्यटकांचा नेहमी वावर असणार्‍या रामशेज किल्ल्यावरील पर्यटन धोकादायक ठरत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असणार्‍या रामशेज किल्ल्यावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध अपघातांत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी व रविवारी नाशिक शहरासह विविध भागातील पर्यटक सहकुटुंब येथे पर्यटनासाठी येतात. त्यात …

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात येणार असून, त्याद्वारे पर्यटकांना अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन, ब्लॅक स्पॉट, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे ॲप इंटनेटशिवायही सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळणार आहे. पर्यटकांना गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या रस्त्यांसह …

The post कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे ‘मॅपिंग’, वन्यजीव विभागातर्फे अॅपची निर्मिती