नाशिक : पर्यावरणपूरक सायकलवारीसाठी तीनशे सायकलिस्टचे आज प्रस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 10 वर्षांपासून नाशिक-पंढरपूर सायकलवारी काढली जाते. या वारीत नागरिक मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. दोन दिवस सायकल चालवत पंढरीत पांडुरंग चरणी लीन होतात. यंदा भक्तिरसमय पर्यावरणपूरक ब्रीद असलेल्या वारीचे शुक्रवारी (दि.9) सकाळी नाशिकहून प्रस्थान झाले आहे. 18 ते 65 वयोगटातील सुमारे तीनशे सायकलिस्ट यात सहभागी होतील. यात 55 महिला सायकलिस्ट्सचा समावेश …

The post नाशिक : पर्यावरणपूरक सायकलवारीसाठी तीनशे सायकलिस्टचे आज प्रस्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यावरणपूरक सायकलवारीसाठी तीनशे सायकलिस्टचे आज प्रस्थान

नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा फटाक्यासारख्या दिसणार्‍या आवरणात विविध भाज्या तसेच झाडांचे बीज बाजारात उपलब्ध झाले आहे. हा फटाका कुंडीत पेरून त्यातून रोप उगवते. एस. जी. पब्लिक सकूलच्या प्राथमिक विभागामध्ये पालकांना नवसंकल्पना देण्यात आली. पालक मेळाव्यात या संकल्पनेचे स्वागत करण्यात आहे. माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना मांडली. मुख्याध्यापक उदय …

The post नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे