दुर्गसंवर्धन मोहीम : रामशेजवर श्रमदान; दोन सैनिकी जोते झुडूपमुक्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 161 वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.16) अजिंक्य दुर्ग रामशेजवर राबविण्यात येऊन मोहिमेत दिवसभरातील श्रमदानात भारतीय प्रजातीच्या आपट्याची, निंबारा, करंज अशा 348 रोपट्यांना आळे करण्यात आले, तर माथ्यावरील दोन सैनिकी जोत्यांना झुडपातून मुक्त करण्यात आले. सिडको येथील आर. के. पलटण अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षकांनीही श्रमदानात सहभाग …

The post दुर्गसंवर्धन मोहीम : रामशेजवर श्रमदान; दोन सैनिकी जोते झुडूपमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading दुर्गसंवर्धन मोहीम : रामशेजवर श्रमदान; दोन सैनिकी जोते झुडूपमुक्त