नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा घरात वापरलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा त्यापासून मुक्या पशुपक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याचा संदेश येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील चिमुकल्यांनी कागदापासून घरटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून पाणी ठेवण्याचे भांडे बनवीत दिला आहे. नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. पर्यायाने पक्ष्यांची काहिली होऊन जीव जाण्याची …
The post नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले appeared first on पुढारी.