स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक महापालिकेने ठेवले असून, मनपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच स्वच्छता आणि इतर कामकाजाच्या दृष्टीने समन्वय राखण्याकरता प्रत्येक विभागासाठी सहा पालक अधिकार्‍यांची तर विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्तांनी नेमणूक केली आहे. …

The post स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव पोलिसांनी रविवारी (दि.20) सकाळी कमालपुरा भागात छापेमारी करून अवैध कत्तलखाना उघडकीस आणला. याठिकाणी 480 किलो गोमांस जप्त करण्यात येऊन एकाला अटक झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, एक जण फरार आहे. वाघळवाडी येथे ऊस ट्रॉली पलटी; निरा-बारामती रस्त्यावर अपघात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील …

The post नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा

नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक चिंतेत असतांनाच नंदुरबार जिल्ह्यात वाण्याविहीर येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल एकाचवेळी अचानक दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लम्पीचे तुरळक प्रकार आढळले असले तरी तिनही बैलांचे मृत्यू लम्पीमुळे झाल्याचे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही. सांगली : महापालिकेला प्रदूषण नियंत्रणची नोटीस लम्पी …

The post नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील एक लाख पाच हजार पशुधनाला लम्पी या संसर्गजन्य रोगापासून वाचविण्यासाठी तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ठाणे : रिफायनरी राजापूरलाच होणार : सामंत बागलाण तालुक्यात सात जनावरांना लम्पी या साथीच्या रोगाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. यामध्ये पाहिल्या टप्यात 5 हजार लसींच्या डोसची मागणी करण्यात …

The post नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव

धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हयासह महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली वैद्यकीय कर्मचार्‍यांची पदे आणि रुग्णालयाच्या कमतरतेमुळे पशुपालक शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. परिणामी पशुधनाचे आरोग्य वैद्यकीय सेवेअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकिय विभागात कर्मचार्‍यांची पदभरती करुन पशुपालकांची गैरसोय दूर करण्याची मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी मंगळवारी (दि.२३) अधिवेशनात केली. पुणे : वडगाव बुद्रुक …

The post धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही गुजरातमध्ये जनावरांमध्ये लम्पीस्कीन नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने गुजरातलगतच्या जिल्ह्यांमधील पशुपालकांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून, जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लस दिली होती. नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती …

The post नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना