नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटानंतर त्रस्त झालेल्या पशुपालकांना लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचा सुचना, नांदगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार कांदे यांनी आधिकारी वर्गास केल्या. Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित, प्रतिबंधाचे आदेश मंगळवार, दि. २० रोजी नांदगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील …

The post नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चिनावल-उटखेडा गावादरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या ठिकाणी निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी फौजफाट्यासह हजर झाले. चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले आहे. Genelia Deshmukh : आमच्या जेनेलिया वहिनी म्हणत नेटकऱ्यांनी …

The post जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच

धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हयासह महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली वैद्यकीय कर्मचार्‍यांची पदे आणि रुग्णालयाच्या कमतरतेमुळे पशुपालक शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. परिणामी पशुधनाचे आरोग्य वैद्यकीय सेवेअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकिय विभागात कर्मचार्‍यांची पदभरती करुन पशुपालकांची गैरसोय दूर करण्याची मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी मंगळवारी (दि.२३) अधिवेशनात केली. पुणे : वडगाव बुद्रुक …

The post धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वैद्यकीय सेवेअभावी पशुव्यवसाय धोक्यात; कर्मचारी भरतीची पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी मागणी

नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही गुजरातमध्ये जनावरांमध्ये लम्पीस्कीन नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने गुजरातलगतच्या जिल्ह्यांमधील पशुपालकांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून, जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लस दिली होती. नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती …

The post नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना