पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन धुळे व ग्रामपंचायत काळंबा तसेच आगाखान समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा या डिजिटल कॅम्पमध्ये आधार कार्ड नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड आदी अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील …

The post पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

निसर्ग सौंदर्याची उधळण

The post निसर्ग सौंदर्याची उधळण appeared first on पुढारी.

Continue Reading निसर्ग सौंदर्याची उधळण

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने …

The post Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात