नाशिक : पांजरापोळमध्ये दीड हजार गोवर्गीय जनावरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळ येथील बहुचर्चित पांजरापोळच्या जागेत दीड हजार गोवर्गीय जनावरे आढळून आली असून, तसेच 111 उंटही आहेत. एकूण 1 हजार 611 पाळीव जनावरे आढळल्याची माहिती नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी दिली आहे. तेथील वनसंपदा व वन्यप्राण्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, परशूराम घाटात माती आली …

The post नाशिक : पांजरापोळमध्ये दीड हजार गोवर्गीय जनावरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळमध्ये दीड हजार गोवर्गीय जनावरे

नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक :  सतीश डोंगरे उद्यम – नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पांजरापोळ जागेवरून सुरू असलेले घमासान आमदारांमध्ये मतभेद, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, विश्वासात न घेणे, बिल्डरांशी व्यवहार व मलिद्यासाठी धडपड इथवर येऊन थांबले. त्यामुळे पांजरापोळ जागा नक्की नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीच हवी की, हितसंबंध जपण्यासाठी हवी, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगत आहे. वास्तविक, यापूर्वीही एका हेवीवेट राजकीय हस्तक्षेपामुळे ही …

The post नाशिक : पांजरापोळ... भाजपमध्येच खळखळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील सातपूर, अंबड व सिन्नर एमआयडीसीमधील बंद पडलेले उद्योग आधी सुरू करावे नंतर पांजरापोळसह नवीन जमीन अधिग्रहणाचा घाट घालावा. तब्बल 150 वर्षे जुन्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या चुंचाळे येथील 825 एकर जागेसह, सारूळ, बेळगाव ढगा येथील जागांवर संस्थेने उभारलेल्या जंगलांमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपदा …

The post नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही प्रकारचा ठोस उद्देश नसताना सुमारे दोन हजार एकर जागा रोखून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पांजरपोळ जागा ही उद्योगांसाठी का उपलब्ध करून दिली जाऊ नये, याची वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त समिती नेमावी व पुढील १५ दिवसांत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे …

The post नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती