धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये तात्काळ सरसकट किमान नऊ हजार रुपये व महागाई भत्ता अशी वाढ द्यावी. यामागणीसह पांझरा कान कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले.  पेन्शन मध्ये मागणीप्रमाणे वाढ झाली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर पेन्शनर बहिष्कार घालतील. असा इशारा यावेळी देण्यात आला. …

The post धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा

धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी साईसेवा समितीचे अध्यक्ष अजय यादवराव सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्री तहसीलसमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते आज उपोषणाचा चौथा दिवस होता. आजच्या दिवशी उपोषणकर्त्यांनी रास्तारोको केल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अजय सोनवणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. भाडणे येथील …

The post धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

धुळे : पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा म्हणून उपोषण

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा पांझरा कान सहकारी साखर कारखान्यातील साहित्याची बेकायदेशीर विक्री थांबवावी, कारखान्यातील रहिवासींना बेकायदा नोटीस बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी येथील साई सेवा समितीचे अध्यक्ष अजय सोनवणे यांनी आजपासून अन्नत्याग उपोषणाला सुरवात केली आहे. येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. भाडणे येथील पांझरा कान साखर कारखान्यातून रात्री-अपरात्री साहित्याची …

The post धुळे : पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा म्हणून उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा म्हणून उपोषण