धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतशिवारातून शेतकऱ्याचे पांढरे सोने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला साक्री पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनीकडून सहा गुन्ह्याची उकल झाली आहे. साक्री हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन त्यांच्यात शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असताना अज्ञात चोरटयांनी …

The post धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कपाशीच्या भावात मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यात कपाशी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे. भोजे-वरखेडी रोडवरील राजुरी खुर्द शिवारातील गावाजवळील असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ …

The post जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला