नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

चांदवड/नाशिक : पुढारी वृत्तसेवा चांदवड येथील सोमा टोल प्लाझावर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परेड चालू असताना एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत टोलचे व्यवस्थापक मनोज त्र्यबंक पवार (३८) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधित टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टोल …

The post नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे उद्दिष्ट : ॲड. उज्ज्वल निकम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वकिली व्यवसायात कार्यरत असताना अनेक आव्हानात्मक खटले हाताळण्याची संधी मिळाली. त्यातीलच अजमल कसाब खटल्याच्या माध्यमातून कसाबला केवळ फाशी देणे, हे उद्दिष्ट नव्हते. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट होते, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल …

The post पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे उद्दिष्ट : ॲड. उज्ज्वल निकम appeared first on पुढारी.

Continue Reading पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे उद्दिष्ट : ॲड. उज्ज्वल निकम

पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. नाशिकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान माफी मांगो, या बिलावल भुट्टोचं करायचं काय खाली डोकं वरती पाय अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला. …

The post पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.

Continue Reading पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयित सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असून, या ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. सोमवारी (दि.17) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे संशयितांना राममंदिराच्या जागी बाबरी मशिद उभारण्याचा डाव …

The post पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात appeared first on पुढारी.

Continue Reading पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात