जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात रविवारी (दि.4) दुपारी १२ च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. तर कुठे घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा जाणवत होता. सकाळपासूनच …

The post जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन

जळगाव : सध्याच्या काळात लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यातल्या त्यात शेतकरी मुलास तर मुलगी मिळणे कठिणच झाले आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या तरुणालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता शेतकरी तरुणांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शेतकरी तरुणाने याच मनस्तापातून अनोखे आंदोलन केले आहे. त्याची …

The post बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading बागायतदार आहे, बागायतदारीन पाहिजे!’; पाचोरा येथील शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन

जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भरधाव पिकअप वाहनाने मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार (दि.१२) पहाटे साडेपाचच्या सुमारास पाचोरा शहरात घडली. यात चार जणांपैकी दोघांच्या पायाच्या जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तळेगाव दाभाडे : जलशुद्धीकरण केंद्राला मुख्याधिकार्‍यांची भेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप …

The post जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील अमरधाम रस्त्यालगत फकीरवाडी भागात दरबाररोड वरील झोपडपट्टीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी, दि.7 दुपारी बारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घर बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलास माहिती मिळताच ताबडतोब शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा …

The post जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपयांसाठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. युवकाने पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब गणेश मोतीलाल गढरी (३२, रा. आखतवाडे, …

The post जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा सहकारी दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली असताना कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत दूधसंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी मंगळवारी (दि. २) पदभार घेत ६ लाखांची देयके अदा केली. याविरोधात प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक …

The post जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश