जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून दीड लाखांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटणादेवी येथील चंडिकादेवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दि. १३ रोजी मध्यरात्री …

The post जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास