राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणवेलींमुळे गोदावरी व अन्य उपनद्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे पाणवेलींच्या निर्मूलनासाठी (Water hyacinth) प्रभावीपणे मोहीम राबविण्यात यावी. त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाकडून तांत्रिक अहवाल मागून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. नाशिक राेड येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गुरुवारी (दि.२२) गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची (Godavari Pollution …

The post राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading राधाकृष्ण गमे : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक

पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आनंद बोरा नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका …

The post पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात

नाशिक : पापक्षय करणारी, पितरांपर्यंत तर्पण पोहोचविणारी दक्षिणवाहिणी असलेली दक्षिणेतील गंगा आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातील भािवकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी सध्या पाणवेलीच्या विळख्यात सापडली आहे. एकलहरे येथील विस्तीर्ण गोदापात्र पाणवेलींनी असे ...

Continue Reading नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात

नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, …

The post नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा