दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जायकवाडीसाठी पाणी सोडल्याने गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून उपलब्ध पाणीआरक्षण केवळ १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपात क्रमप्राप्त बनली असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांकडून पाणीकपातीच्या प्रस्तावावर निर्णय दिला जात नसल्यामुळे अखेर महापालिकेने अघोषित पाणीकपात सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे तसेच …

The post नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात; रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याची चाहूल लागताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पाणी आरक्षणानुसार १८ दिवसांची तूट दिसून येत असली तरी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासह अन्य पर्यायांचा वापर करून नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नाशिक …

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

पाणीकपातीतून नाशिककरांची सुटका होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर महापालिकेच्या पाणीआरक्षणात झालेली कपात नाशिककरांवर पाणीकपातीचे काळे ढग निर्माण करणारी ठरली होती. परंतू गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत साठा उचलण्यासाठी चर खोदण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागातर्फे तयार केला जात असून यामुळे नाशिककरांचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे महापालिकेबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत …

The post पाणीकपातीतून नाशिककरांची सुटका होणार appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीकपातीतून नाशिककरांची सुटका होणार

नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिककरांभोवती संकटाची मालिका सुरूच असून, पाणीपट्टी दरवाढीच्या संकटातून सुटका होत नाही तोच पाणीकपातीचे संकट नाशिककरांसमोर उभे ठाकले आहे. नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यानंतर नाशिक महापालिकेने मागणी केलेल्या पाणी आरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट कपात करण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. यामुळे नाशिककरांना १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सुरूवातील आठवड्यातून …

The post नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात

नाशिककरांनो पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण ‘इतकं’ भरलं…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरण सध्या ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट टळले आहे. मागील वर्षी जुलैअखेर गंगापूर धरणात ७३ टक्के इतका जलसाठा होता, तर यंदा ७५ टक्के इतका साठा झाला आहे. धरणात पाणी आवक वाढत असल्याने धरणातून हंगामातील पहिला विसर्गदेखील करण्यात आला आहे. मात्र शहरात पाहिजे तसा पाऊस …

The post नाशिककरांनो पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण 'इतकं' भरलं... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण ‘इतकं’ भरलं…

नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. जून महिना जवळपास कोरडा गेल्याने, हे संकट अधिकच गडद झाले होते. मात्र, जूनच्या शेवटी-शेवटी व जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावल्याने पाणीकपातीचे संकट यंदा टळले आहे. गेल्या काही दिवसांत धरण परिसरात जोरदार …

The post नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची तयारी करताना जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त तीनशे दलघफू पाणी मंजूर केले होते. मात्र, मोसमी वाऱ्यांचे कोकण किनारपट्टीवर आगमन झाल्याने मान्सून मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रात केव्हाही बरसण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता …

The post मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार? appeared first on पुढारी.

Continue Reading मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने महापालिकेने एप्रिल महिन्यापासूनच पाणीकपातीचे नियाेजन केले होते. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी तुर्तास पाणी कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने मे महिन्यातही नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले. दरम्यान, मे अखेरपर्यंत पडणारी उष्णता व इतर बाबींचा अंदाज घेवून जूनमध्ये पाणी कपात अटळ असल्याचे महापालिकेच्या …

The post नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ

नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने महापालिकेने एप्रिल महिन्यापासूनच पाणीकपातीचे नियाेजन केले होते. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी तुर्तास पाणी कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने मे महिन्यातही नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले. दरम्यान, मे अखेरपर्यंत पडणारी उष्णता व इतर बाबींचा अंदाज घेवून जूनमध्ये पाणी कपात अटळ असल्याचे महापालिकेच्या …

The post नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ