जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी जळगावात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. सरकारकडून केवळ इव्हेंट साजरे केले जातात. घोषणा केल्या जातात मात्र …

The post जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे

नाशिक : दीपक श्रीवास्तव कृषी पंढरीतून… वर्षाच्या प्रारंभीच राज्यात थंडीच्या नीचांकी तापमानाची विक्रमी नोंद करणारा आणि महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका सध्या उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच येथील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 40 अंशांच्या पुढे जात असताना तीन दिवसांपूर्वीच लासलगाव येथे तापमापकातील …

The post नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे