नाशिक : जलसंधारणाच्या ३ हजार कामांमधून गावे होणार “पाणीदार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० योजनेंतर्गत २३१ गावांमध्ये जलसंधारणाची २ हजार ९४३ कामे करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समितीने प्रस्तावित कामांसाठी २०६.४७ काेटी रुपयांच्या निधी खर्चास मान्यता दिली आहे. जलसंधारणाच्या या कामांमधून वर्षभरात गावे पाणीदार होण्यास मदत होणार आहे. शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान २.० योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे …

The post नाशिक : जलसंधारणाच्या ३ हजार कामांमधून गावे होणार "पाणीदार' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंधारणाच्या ३ हजार कामांमधून गावे होणार “पाणीदार’

नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याची टंचाई नको म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला मिशन भगिरथी असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १२ तालुक्यांत ६०० कामे होणार आहेत. या कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा उपयोग करण्यात येणार आहे. मिशन भगिरथी अंतर्गत करण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार