यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा सव्वाशे कोटींवर पोहोचला असताना गतवर्षाच्या तुलनेत वसुलीही घटल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात आली असून, बड्या थकबाकीदारांच्या नळजोडण्या तातडीने खंडित करण्याच्या सूचना देतानाच यापूर्वी केलेल्या कारवाईत खंडित करण्यात आलेल्या नळजोडण्यांची तपासणी करण्याचे निर्देश डॉ. करंजकर …

The post आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्तांचे आदेश : कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर

नाशिककरांना दिलासा! पाणीपट्टी दरवाढ अखेर स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष दूर न करताच तोट्याच्या नावाखाली नाशिककरांवर लादलेली पाणीपट्टीतील तिप्पट दरवाढ अखेर रद्द करण्याची नामुष्की महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्यावर ओढावली आहे. या दरवाढी विरोधात दैनिक ‘पुढारी’ने आवाज उठविल्यानंतर राजकीय पक्ष संघटनांकडून झालेला विरोध आणि माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासमवेत झालेल्या संभाषणादरम्यान डॉ. करंजकर यांनी केलेल्या …

The post नाशिककरांना दिलासा! पाणीपट्टी दरवाढ अखेर स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना दिलासा! पाणीपट्टी दरवाढ अखेर स्थगित

नाशिककरांचे पाणी महागणार, नवीन आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

नाशिक : स्वत:ला नाशिककरांचे कैवारी म्हणणाऱ्या आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत चुप्पी साधल्याने पाणीपट्टीत दुप्पट ते तिपटीने वाढ करण्याचा प्रशासनाचा डाव अखेर यशस्वी ठरला आहे. पाणीपट्टीत अवाजवी वाढ करतानाच मलजल उपभोक्ता शुल्काच्या रूपाने दुहेरी करवसुलीही नाशिककरांच्या माथी मारण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२३ पासून करवाढीचा निर्णय लागू केल्यास तो बेकायदेशीर ठरण्याचा …

The post नाशिककरांचे पाणी महागणार, नवीन आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांचे पाणी महागणार, नवीन आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत केलेल्या अवाजवी दरवाढीच्या धक्क्यातून नाशिककर अद्याप सावरले नसताना पाणीपुरवठा व्यवस्थापनात चालू वर्षी ६६.५४ कोटींची तूट आल्याचा दावा करत विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. इतकेच नव्हे तर, मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्चही नाशिककरांकडून वसूल …

The post नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतवर्षीचे करसंकलनाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या महापालिकेने यंदाच्या कर संकलनाच्या उद्दिष्टात तब्बल ५५ कोटींची वाढ केली आहे. केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाने निधी हवा असेल तर करसंकलनात वाढ करा, अशा स्पष्ट सूचना मनपाला दिल्यानंतर करसंकलन विभागाने करवसुलीचे उद्दिष्ट दोनशेवरून २२५ कोटी केले आहे. तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७० वरून १०० कोटी इतके केले आहे. …

The post नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी २५, तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ३० कोटींनी वाढविले

Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांना नव्या आर्थिक वर्षात खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वेळीच भरणाऱ्यांना मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये लागू केलेल्या कर सवलत योजनेत मोठी सूट जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्क्याऐवजी तब्बल आठ टक्के सूट मिळणार असून, या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या …

The post Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खुशखबर ! मनपाच्या कर सवलत योजनेत मोठी सूट

नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरण स्त्रोत पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धामणगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाला पूर्व नियोजनानुसार एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड 45 मिनिटांऐवजी आता दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती …

The post नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना हाती असल्याने कर थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या विविध कर विभागाकडून प्रयत्न सुरू असून, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अभियंत्यांंचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी थकीत कर जमा न केल्यास पथकांमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर त्यांची नळजोडणी तोडली जाणार आहे. येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत नियमित करवसुलीबराेबरच थकबाकी वसुली करण्यासाठी कर …

The post नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना 'इशारा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाणीपट्टीची दरवाढ न करून नाशिककरांना सुखद दिलासा देणाऱ्या महापालिकेने नळजोडणी शुल्कात मात्र मोठा दणका दिला आहे. फेरूल जोडणी शुल्क, रोड डॅमेज शुल्क, अनामत रक्कम, फेरजोडणी शुल्क, रोड दुरुस्ती शुल्क, प्लम्बिंग लायसन्स तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा शुल्कात तब्बल पाच ते पंधरा पटीने वाढ करीत नाशिककरांच्या पाणीपट्टीत दरवाढ टळल्याच्या आनंदावर पाणी फेरले आहे. याशिवाय …

The post Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका