पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवार (दि.२७) रोजी केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडकोतील जवळपास १२ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शहरातील निम्म्या भागात बुधवार (दि.२७) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी …

The post पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

नाशिककरांनो महत्वाची बातमी ! निम्म्या शहरात ‘या’ दिवशी पाणीपुरवठ्याचा ‘मेगाब्लॉक’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-रेल्वे आणि महावितरणच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेदेखील दुरूस्तीविषयक कामांसाठी बुधवारी (दि. २७) पाणीपुरवठ्याचा ‘मेगाब्लॉक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत सातपूर, सिडको व नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार असून गुरुवारी (दि. २८) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र …

The post नाशिककरांनो महत्वाची बातमी ! निम्म्या शहरात 'या' दिवशी पाणीपुरवठ्याचा 'मेगाब्लॉक' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो महत्वाची बातमी ! निम्म्या शहरात ‘या’ दिवशी पाणीपुरवठ्याचा ‘मेगाब्लॉक’

नाशिकमध्ये शनिवारी ‘पाणीबाणी’ तर रविवारीही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गंगापूर धरणावरील पंपिग स्टेशन तसेच मुकणे धरणावरील पंपिग स्टेशनचा विजपुरवठा महावितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १६) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. १७) सकाळच्या सत्रातील शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागकडून देण्यात आली आहे. …

The post नाशिकमध्ये शनिवारी 'पाणीबाणी' तर रविवारीही... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शनिवारी ‘पाणीबाणी’ तर रविवारीही…

नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या (मुख्य उर्ध्ववाहिनी) 600 मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने, त्याच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड भागातील काही प्रभागातील पाणीपुरवठा बुधवारी (दि. २१) बंद ठेवण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील कॅनाॅलरोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, …

The post नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : महापालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वितरण होणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला अंबडजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २९ मधील भागांत बुधवारी (दि.१) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. …

The post नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

नाशिक : पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणाऱ्या उर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन करावयाचे असल्याने हे काम सोमवारी (दि.२३) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग क्र. ४, ५ व ६ मधील परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ …

The post नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही

नाशिक :  पंचवटी विभागातील पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्ववाहिनीला गळती लागल्याने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, ४ व ६ मधील पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी (दि.१२) प्रभाग १ व ६ मधील परिसरात दुपारी व सायंकाळी तर शुक्रवारी (दि.१३) …

The post नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही

नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही

नाशिक : मुकणे आणि गंगापूर धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनवरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.20) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, रविवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरण कंपनीच्या गोंदे येथील रेमण्ड उपकेंद्रामधील एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या केंद्रामधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार …

The post नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही

नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही

नाशिक : मुकणे आणि गंगापूर धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनवरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.20) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, रविवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरण कंपनीच्या गोंदे येथील रेमण्ड उपकेंद्रामधील एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या केंद्रामधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार …

The post नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही