धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा करावा, त्याचप्रमाणे अन्यायकारक असणारी वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी राजीनामा अस्र उगारले आहे. एक दिवसाच्या या आंदोलन प्रसंगी आमदार शाह यांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीकेची तोफ डागली आहे. धुळ्याच्या क्यूमाईन क्लबच्या समोर आज एमआयएमचे आमदार …

The post धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहराने आतापर्यंत फक्त घोषणांच्या पोकळ वल्गना करणारे लोकप्रतिनिधी पाहिले. मात्र मी शहराच्या प्रत्येक भागात विकासाची कामे करीत आहे. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणे बाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे …

The post धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात साजरा होताना ही स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पोहोचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईचीही भयानक व बकाल स्थिती दिसून येत आहे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. मात्र ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात …

The post नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरात प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनदेखील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपसह विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महासभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या सर्व अनियमित कामाचे खापर महानगरपालिका प्रशासनावर फोडून पाणीप्रश्न पेटला. धुळे महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त …

The post धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला