नाशिक : पाणीकपातीच्या संकटावर राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशावर यंदा अल निनोचे संकट घोंगावत असल्याने त्याचा फटका मान्सूनला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. परिणामी प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत व तहसीलदारांची बैठक घेत पाणीबचतीसाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. नाशिक शहरातील जागामालकांना प्रोत्साहनपर टीडीआर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणार दर …

The post नाशिक : पाणीकपातीच्या संकटावर राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपातीच्या संकटावर राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वदूर पावसाचे प्रमाण चांगले असताना नाशिक शहर आणि धरणांच्या कॅचमेंट एरियामध्येच पावसाने ओढ दिली आहे. यामुळे नाशिक शहरापुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गंगापूर धरणात केवळ 28 दिवस पुरेल इतकेच पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ओळखून मनपा आयुक्त रमेश पवार …

The post नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक