पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष …

The post पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आॉगस्ट महिना अक्षरश: कोरडा गेला असताना हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार परतीचा पाऊसदेखील पाठ दाखविण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने धरणांतील जलसाठा आणि महापालिकेसह अन्य संस्थांसाठी आवश्यक पाणी आरक्षण व प्रत्यक्ष पाणीवापर यासंदर्भातील आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असून, येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीत पाणीकपातीचे नियोजन जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याकरिता …

The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; ‘हे’ आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन महिना संपत आला असला तरी, वरूण राजाची कृपादृष्टी होत नसल्याने महापालिकेकडून पुढील आठवड्यात पाणी कपातीबाबत नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांनी याबाबतचे संकेत दिले असून, आढावा घेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Monsoon) अल निनोमुळे यंदा मान्सून उशिराने दाखल …

The post नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; ‘हे’ आहे कारण

नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचा खरीप हंगाम व जलशयांमधील मर्यादित पाणीसाठ्यासह अन्य विषयांवर पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.८) आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीमध्ये ना. भुसे नाशिक शहरातील पाणीकपातीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या शहरवासीयांच्या नजरा बैठकीकडे लागल्या आहेत. पालकमंत्री भुसे यांनी सोमवारी (दि. ८) विविध विषयांवर बैठकांचे सत्र बोलविले आहे. …

The post नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय?

नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असून, पाणीकपात अटळ असल्याने प्रशासकीय स्तरावर त्याबाबतचे गेल्या काही दिवसांपासून नियोजन केले जात आहे. वास्तविक एप्रिल महिन्यातच पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, राजकीय विरोधामुळे अधिकाऱ्यांमध्येच हा निर्णय कोण घेणार याची टोलवाटोलवी सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. पालकमंत्री दादा भुसे सोमवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयात धरणांतील उपलब्ध जलसाठा …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पाणीकपातीचा फैसला, सोमवारी बैठक

नाशिककरांनो, पाणी काटकसरीने वापरा! आठवड्यातून एक दिवस आता…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनाेच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरण व समूहातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेत नाशिक महापालिकेने आठवड्यातून एक दिवस शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. जगभरातील हवामान अभ्यासक संस्थांनी चालू वर्ष हे भारतासाठी …

The post नाशिककरांनो, पाणी काटकसरीने वापरा! आठवड्यातून एक दिवस आता... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो, पाणी काटकसरीने वापरा! आठवड्यातून एक दिवस आता…

नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चच्या प्रारंभीच नाशिकवर सूर्यनारायण कोपले असताना, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पावसाळ्यापर्यंत पुरणार असल्याने जिल्हावासीयांची पाणी कपातीमधून सुटका झाली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानाच्या पारा ३६ अंशांवर गेल्याने यंदा तीव्र उन्हाळा असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये काहीशी चिंता आहे. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यातील प्रमुख २४ …

The post नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका!