नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत नाशिक शहरासाठी ३५० कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मागील महिन्यातच राज्य शासनाकडे सादर केला असून, या योजनेंतर्गत शहरातील १२ जलकुंभांच्या वितरण झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचे नियोजन आहे. शहराचा वाढता विस्तार आणि येत्या पाच वर्षांत नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने …

The post नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव