नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने नाशिक विभागावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. पावसाअभावी विभागातील सहा तालुके व ९६ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत नंदुरबार वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत दोन लाख ६३ हजार ६१९ ग्रामस्थांना १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा …

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. तब्बल १३१ गावे आणि २४९ वाड्या असे एकूण ३८० ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या सर्व ठिकाणी १०८ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलावर्गाची झुंबड उडते आहे. (Nashik News) जानेवारी महिना …

The post नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे पाऊस झोडपत असताना, नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तब्बल ५८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागाला पावसाने …

The post नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

नाशिक : पाच गावे, दोन वाड्यांची टॅंकर भागवतो तहान, कोणत्या तालुक्यात हे भीषण दुर्भिक्ष?

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाल्याने तालुक्यातील पाच गावे व २ वाड्यांना शासकीय टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तालुक्यातील नांदूरटेक गावाला पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचा प्रस्ताव चांदवड पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे. गेल्या महिनाभरापासून अवकाळी पाऊस, गारा अन् कडक ऊन अशा बेरंगी वातावरणामुळे तापमानात कमालीची वाढ झाली …

The post नाशिक : पाच गावे, दोन वाड्यांची टॅंकर भागवतो तहान, कोणत्या तालुक्यात हे भीषण दुर्भिक्ष? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच गावे, दोन वाड्यांची टॅंकर भागवतो तहान, कोणत्या तालुक्यात हे भीषण दुर्भिक्ष?

नाशिक : जिल्ह्यात तूर्तास टँकरचा फेरा दूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एकीकडे जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असताना पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे तूर्तास टँकरच्या फेऱ्यापासून जिल्हा दूर असल्याने हे आशादायक चित्र आहे. मात्र, मार्चअखेरीस उन्हाच्या वाढत्या तडाख्यासाेबत ग्रामीण भागातून टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात जिल्ह्यातून थंडी गायब झाली. त्यासोबत उन्हाच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात तूर्तास टँकरचा फेरा दूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात तूर्तास टँकरचा फेरा दूर