नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी एका मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत संतोष नारायन कांबळे (३०, रा. पाथर्डी शिवार) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बाळू कांबळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष मद्याच्या नशेत …

The post नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची मुलगी ऋतिका गोकूळ फड (१६) दहावी इयत्तेत शिकत असून ती सोमवारी, दि.2 सकाळी सहाच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली होती. मात्र, तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली.  …

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

नाशिक : खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही

नाशिक (सिडको) : तिडके कॉलनीलगतच्या मिलिंदनगर येथील नासर्डी नदीपात्रात पोहणार्‍या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली. सागर लल्लन चौधरी (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी) असे या मुलाचे नाव आहे. मिलिंदनगर येथील सात ते आठ मुले मित्तल टॉवरजवळील नासर्डी नदीजवळ दुपारी खेळत होते. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने काही मुले …

The post नाशिक : खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही

नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य पाच व्यक्ती वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पेठमध्ये भिंत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. वाहून गेल्याच्या घटना या शिलापूर, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक परिसरातील आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.   …

The post नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून