नाशिक : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील श्री सहस्त्रार्जुन भवनमध्ये श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आद्य पुरुष श्री राजराजेश्र्वर सहस्त्रार्जुन भगवान यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रियसमाज यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच श्री सहस्त्रार्जुन महाराज महायाग ह्या दिमाखदार …

The post नाशिक : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा