नाशिकचा पारा ३७.५ अंशावर स्थिर; उकाडा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरातील तापमानाचा पारा ३७.५ अंशावर स्थिरावला. उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात ऊन चांगलेच तापले असून शहराचा पारा थेट चाळीस अंशापलीकडे जाऊन पोहचला होता. सध्या पारा ३८ अंशाच्या खाली असला तरी उन्हाच्या झळा …

The post नाशिकचा पारा ३७.५ अंशावर स्थिर; उकाडा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा पारा ३७.५ अंशावर स्थिर; उकाडा कायम

जळगावात पारा 43 अंश सेल्सिअसवर

जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. मात्र आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. आज जळगाव शहरातील तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्याचे पाहायला मिळाले. एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान सातारा 45 अंशावर पोहोचला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्हयात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात घट …

The post जळगावात पारा 43 अंश सेल्सिअसवर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात पारा 43 अंश सेल्सिअसवर

उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली होती. मात्र सोमवारी (दि. 17) आकाश निरभ्र होताच उकाडा वाढला. भुसावळमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर, तर जळगावात 42 अंश तापमानाची नोंद झाली. धुळ्यालाही सूर्यनारायणाने भाजून काढले असून, तेथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नंदुरबारला 40.2 अंश सेल्सियस तापमान होते. जळगाव जिल्ह्यात गेल्या …

The post उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे निफाडचा पार्‍यात पुन्हा एकदा घसरण झाली असून, शनिवारी (दि. 4) तालुक्यात 8.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे थंडीने कमबॅक केल्याने नाशिकमध्येही गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. नाशिक जिल्ह्यातही गारव्यात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, ढगाळ …

The post नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा गुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड तालुक्यात एक महिना अगोदरच येऊ लागला आहे. रविवार, दि. २० रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर पारा ७.४ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या द्राक्षबागांना मात्र वाढलेल्या थंडिने चांगलीच हुडहुडी‌ भरली आहे. तंत्रज्ञान : हवेतील गाड्या; बदलत्या …

The post नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌

नाशिक, निफाडचे तापमान स्थिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून निफाड आणि नाशिकचा पारा स्थिर असून, सोमवारी (दि.7) निफाड येथे 11.8 तर नाशिकमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी थंडीचा कडाका मात्र कायम आहे. उत्तर भारतामधून येणार्‍या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील तापमानाच्या पार्‍यात गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. मात्र, मागील 48 तासांपासून नाशिक व …

The post नाशिक, निफाडचे तापमान स्थिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, निफाडचे तापमान स्थिर

नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरात थंडीचा कडाका कायम असून, शुक्रवारी (दि.4) पारा 12.9 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. पहाटेच्या वेळी शहरावर धुक्याची चादर पसरत असून, थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या पार्‍यातील चढ-उतार कायम आहे. शहराचा पारा पुन्हा एकदा 13 अंशांखाली घसरला आहे. पार्‍यातील या …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली

नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 …

The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर