नाशिक : मानोरीत आजपासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मानोरी येथील साईदर्शन युवा मंचाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार (दि. 25) पासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव, सांस्कृतिक तसेच पारितोषिक वितरण सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. …

The post नाशिक : मानोरीत आजपासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानोरीत आजपासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव