नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर संस्थेच्या ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तर समिज्ञा बहुद्देशीय नाशिक संस्थेच्या ‘बदला’ या नाटकाला व्दितीय आणि आत्मा मालिक, कोकमठाण संस्थेच्या ‘आम्ही ध्रुव उद्याचे’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचलनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे …

The post नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; 'अजब लोठ्यांची महान गोष्ट' प्रथम तर 'बदला' व्दितीय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

धुळे : फार्मसी महाविद्यालयाने पटकावले चार पारितोषिके

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूरच्या एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाने स्टार्टअप यात्रेत ६५ हजार रुपयांचे चार पारितोषिके प्राप्त पटकावले आहे. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत विविध जिल्हा स्तरावर महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यात जळगाव व नंदुरबार जिल्हा स्तरावर एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना एकूण ६५ हजारांचे चार पारितोषिके …

The post धुळे : फार्मसी महाविद्यालयाने पटकावले चार पारितोषिके appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : फार्मसी महाविद्यालयाने पटकावले चार पारितोषिके