जळगाव : चारचाकीला टँकरची धडक; दोघे मृत्यूमुखी तर एक जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किमी अंतरावरील वीचखेडा गावाजवळ सोमवारी (दि.26) सकाळी सातच्या सुमारास टँकर व स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सोमवारी (दि.26) सकाळी सातच्या सुमारास स्विफ्ट कार …

The post जळगाव : चारचाकीला टँकरची धडक; दोघे मृत्यूमुखी तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चारचाकीला टँकरची धडक; दोघे मृत्यूमुखी तर एक जखमी

जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या …

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान