शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार जिल्ह्यात त्यातील २७ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, असे सांगतानाच कुठल्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. ते आज …

The post शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (दि.११) दिले आहेत. ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित …

The post नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा यंदा अल्प पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने तसेच त्यात अवकाळीच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक पालकमंत्री गावित सोमवारी (दि.8) …

The post नंदुरबार : 'अवकाळी' संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश

काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करून साजरी केली जाते. परिसरातील लाखो आदिवासी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण असतो. पुढील वर्षापासून या राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. …

The post काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या सोयी सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित