नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंदापासूनच प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, आवश्यक बाबींची पूर्तता तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री तथा बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे दिली. ताण-तणावामुळे जोडीदारामधील दोष दिसतात अधिक महाराष्ट्र शासनाने नाशिक येथे महाविद्यालय साकारण्याचे घोषित केले होते. त्यानुसार त्याबाबतची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू झाली आहे. …

The post नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश – पालकमंत्री दादा भुसे