नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढवारीचे २ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे मोबाइल स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने हातवर केल्याचे समजते आहे. दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून आषाढवारीसाठी निवृत्तिनाथ महाराज …

The post नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

गणेश जयंती : सिद्धिविनायक महागणपतीसाठी साठ हजार भाविकांच्या गुगलवर भेटी

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील पाडळी फाट्यापासून जवळच असणार्‍या जानोरी रोडवरील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्ताने बुधवारी (दि. 25) गणेश जयंती उत्सव सोहळा व यात्रा महोत्सव आयोजित केल्याचे प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी सांगितले. बुधवारी सकाळी 6 पासून महागणेशयाग, महायज्ञ व महापूजा तसेच दुपारी 1 वाजता श्रींची पाडळी देशमुख गावातून सवाद्य …

The post गणेश जयंती : सिद्धिविनायक महागणपतीसाठी साठ हजार भाविकांच्या गुगलवर भेटी appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश जयंती : सिद्धिविनायक महागणपतीसाठी साठ हजार भाविकांच्या गुगलवर भेटी

नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.९) आयोजित उत्सवाला भक्तपरिवाराचा अलोट जनसागर उसळला होता. श्री चंद्रेश्वरबाबा पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रात्री ह.भ.प. नारायण महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सोमवारी सकाळी चंद्रेश्वर महादेव अभिषेक व चंद्रेश्वरबाबा समाधी पूजन, …

The post नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

दत्त जयंती – 2022 : “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अभिषेक, पूजा, पालखी, भजन, कीर्तन, महाआरती, पालखी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्तजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजर करण्यात आला. पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांची सुरुवात झाल्याने शहर व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विविध मंदिरांमध्ये भाविकांनीदेखील दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांना प्रसाद वाटपही यावेळी करण्यात आले. …

The post दत्त जयंती - 2022 : "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती – 2022 : “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”

नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. 7) त्रिपुरारी पौर्णिमेस देवदिवाळीनिमित्त होणार्‍या रथोत्सवाची जंगी तयारी सुरू झाली आहे. रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला, 157 वर्षांपूर्वीच्या तब्बल 31 फूट उंचीच्या लाकडी रथास सजावट केली जात आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वराचे देणगी दर्शन सोमवारी दुपारी 12 नंतर बंद राहणार आहे. कुकडी कालवा पट्ट्यात कांदा लागवड लांबणीवर पेशव्यांचे …

The post नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक