नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे सोमवारी (दि.17) दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून वाळू नामदेव खेताडे यांच्या सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तर मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे समजते. भगवान खेताडे गाढवमळी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह …

The post नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू