नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, चोवीस प्रमुख प्रकल्प काठोकाठ भरली असून, आजमितीस त्यात 65 हजार 388 दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. राज्याच्या काही भागांत परतीच्या पावसाने थैमान घातलेले असताना त्याचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा लाभला आहे. पावसाने उघडीप दिल्याने …

The post नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, परंतु स्वामी विवेकानंदनगर, मोरवाडी अमरधामसह काही भागांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील मुख्य रस्ते …

The post नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे दारणा, पालखेडसह प्रमुख धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. मात्र गंगापूर पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून २८५ क्यूसेक वेगाने पुन्हा एकदा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, सलग पावसाने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. नगर : शहरातील तीन …

The post नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला