Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबे खळाळते झाले असून, पावसानंतर पहिल्याच रविवारी तालुक्यातील पहिनेबारीसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. पहिनेबारी परिसरात जाण्यासाठी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथे वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यावर पोहोचल्याने भाविकांच्या वाहनांना …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत पर्यटकांची नेहमीच मांदियाळी असते. मात्र, रविवारी (दि. ४) या व्हॅलीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने सुमारे ५०० पर्यटक अडकले होते. वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला …

The post नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या फेब्रुवारीच्या मध्यावरच सूर्य आग ओकत असून, उन्हाच्या चटक्यांनी नागरिक घामाघूम होत असतानाच शासकीय यंत्रणांकडून मात्र, मंगळवारी (दि.२१) केटीएचएम बोटक्लब येथे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत बचावासंदर्भातील मॉकड्रिल घेण्यात आले. यंत्रणांच्या या अजब कारभारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनाेरंजन झाले. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाची दाहकता आताच जाणवायला लागली …

The post नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जानेवारीच्या अखेरच्या टप्पामध्ये जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धता बघता प्रशासनाने विविध धरणांमधून पिण्याचे पाणी व रब्बी हंगामासाठी मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडला पाठविले हजार मेसेज; त्याने घेतली न्यायालयात धाव गेल्या वर्षी पावसाने केलेल्या आभाळमायेमुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्न …

The post नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाण्याची तूट आहे. धरणात केवळ 27 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील इतर धरणांतील परिस्थिती जवळपास यासारखीच आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा बघता, येत्या काळात जिल्ह्यापुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात मान्सूनने जोरदार …

The post नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ 'इतका' साठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा