नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील अंबड, सिडकोतील रहिवाशांनी चालू वर्षात सर्वाधिक पासपोर्ट काढल्याचे पोलिस नोंदीवरून समोर येत आहे. औद्योगिक वसाहत, नोकरी, व्यावसायिक सेमिनार, सहल व शिक्षणाच्या हेतूने सर्वाधिक पासपोर्ट काढले जात आहेत. तर सर्वात कमी पासपोर्ट आडगाव व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काढण्यात आले आहेत. शहरातून सन २०१८ ते २०२३ या कालावधीत दीड लाख नाशिककरांनी …

The post नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर

नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्रॅव्हल्स एजंटच्या फसवणुकीमुळे नाशिक येथील मलेशियात पोलिसांच्या ताब्यातील १५ पर्यटक खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी सुखरूप पोहोचले आहेत. मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी खा. गोडसे यांची भेट घेत आभार मानले. सुभाष ओहोळे, मीनाक्षी ओहोळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, …

The post नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी)ला 70 लाख ई-पासपोर्ट छपाईचे काम मिळाले आहे. हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून द्यायचे असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात ई-पासपोर्टची छपाई नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (आयएसपी) होईल, यावर शिक्कामोर्तब …

The post नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम