नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गत महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री अचानक भेट देण्याचा प्रसंग ताजा असतानाच, आता पुन्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांची स्थिती, सोयीसुविधा, कमतरता, औषधांची उपलब्धता, तालुकावासीयांचे आरोग्य यांची तपासणी करण्यासाठी एक दिवसीय पाहणी दौरा केला. यात सिन्नर तालुक्यातील ठाणगाव आणि नांदगाव तालुक्यातील …

The post नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई

धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील

धुळे :  पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसापासून आ.कुणाल पाटील यांचा धुळे तालुक्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा सुरु आहे. गावागावात व शेतात जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा करीत आहेत. चर्चेदरम्यान आ.पाटील हे शेतकर्‍यांना धीर देत शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी माझी असून त्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देतांना …

The post धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन्ही गटाकडून राजकारण सुरू झाले आहे. यात शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीत सूचना दिल्या. मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय …

The post धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (दि.13) पहाटे शहरात दाखल झालेल्या दादा भुसे यांनी सकाळी तालुक्याचा पाहणी दौरा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी महसूल अधिकार्‍यांना दिल्या. जोकोव्हिचला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता काटवन भागातील पोहाणे व कजवाडे …

The post नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे