अभीष्टचिंतन सोहळा : पिंपळगावला बनकर यांच्या नेतृत्वाची गरज

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर हे कुशल, सेवाभावी, कल्पक व दूरद़ृष्टी असलेले नेतृत्व असून, त्यांनी जनहिताच्या विविध योजना राबवून पिंपळगाव शहराचा विकास साधला. त्यांच्यामुळेच शहराला नावलौकिक प्राप्त झाल्याने त्यांचे नेतृत्व हे पिंपळगावकरांची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले. भास्करराव बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्रमिला लॉन्सवर आयोजित …

The post अभीष्टचिंतन सोहळा : पिंपळगावला बनकर यांच्या नेतृत्वाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading अभीष्टचिंतन सोहळा : पिंपळगावला बनकर यांच्या नेतृत्वाची गरज