नाशिक : आईचे मार्गदर्शन; अंधत्वावर मात करत दाम्पत्याने फुलवली द्राक्षबाग

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही संकटावर मात करता येते, याची प्रचिती निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील अंध दाम्पत्याने फुलविलेल्या शेतीकडे पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. दोन्ही डोळ्यांची पूर्ण अंध असलेल्या या दाम्पत्याची शेती म्हणजे केवळ शेतकऱ्यांसमोरच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणादीयी ठरत आहे. दावचवाडी येथील पालखेड रस्त्यावर पांडुरंग यशवंत धुमाळ (33) यांना …

The post नाशिक : आईचे मार्गदर्शन; अंधत्वावर मात करत दाम्पत्याने फुलवली द्राक्षबाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आईचे मार्गदर्शन; अंधत्वावर मात करत दाम्पत्याने फुलवली द्राक्षबाग

पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा माणूस कितीही भौतिक सुखाच्या मागे लागला, तरी संस्काराची शिदोरी ही त्याच्यासोबत असते. अशा संस्कारक्षम माणसाचे मन नेहमी संवेदनशील असते. असाच काहीसा संवेदनशील मनाचा प्रत्यय पिंपळगाव बसवंतकरांनी अनुभवला. त्यातून माणुसकी आजही जिवंत आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचवला. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर पुलाखाली अनेक दिवसांपासून एक अनाथ व्यक्ती …

The post पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शाळा उघडू न देण्याचा पवित्रा घेत शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) शाळेला भेट देऊन शाळा बंद न ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, शालेय व्यवस्थापन …

The post नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट …

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा शिरवाडे फाटा शिवारात जवळपास १५०० किलो गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना रविवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास यश आले. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नोटा बदलीबाबत आरबीआय …

The post नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला श्रीपतराव पाटील (७०, रा. छत्रपती शिवाजी महाराजनगर, पिंपळगाव बसवंत) यांच्या गळ्यातील ९६ हजार ६९० रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची पोत व पेंडंट खेचून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी धूम ठोकली. गुरुवारी (दि. 4) सकाळी 9 ला ही घटना घडल्याने पिंपळगाव बसवंत शहरात …

The post नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी

नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्याच्या फास्टॅग प्रणालीद्वारे कोणत्याही टोलनाक्यावर वाहनधारकाच्या बँक खात्यातून आपोआप ठराविक रक्कम कापली गेल्याशिवाय वाहन पुढे नेता येत नाही. मात्र, एखादे वाहन घराच्या पार्किंगमध्ये उभे असतानाही त्या वाहनाचा टोल कापला जाणे, ही आश्चर्याचीच बाब. असाच प्रकार पंचवटीतील मखमलाबाद रोड परिसरातील वाहनमालकाच्या बाबतीत घडला आहे. या प्रकाराने नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव टोल प्रशासनासह …

The post नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फास्टॅगचा असाही झोल, गाडी दारातच अन् पडतो टोल !

नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक (पिंपळगाव बसवंत)  : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील असलेल्या मुखेड शिवारात शरद शेळके आणि कैलास सताळे आणि शांताराम पवार यांच्या यांच्या मळात भरदिवसा कुत्र्यावर हल्ला करत बिबट्याने तो फस्त केला. हा प्रकार शेळके यांनी पाहताच आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली. पण बिबट्याच्या हल्ल्याने कुत्रा चांगलाच जखमी झाल्याने तो मयत झाला असून …

The post नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू

नाशिक (वणी)  : पुढारी वृत्तसेवा येथील आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संकेत ज्ञानेश्वर गालट (११,रा. सावर्णा, ता. पेठ) या विद्यार्थ्याला सोमवारी (दि.१३) किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने …

The post नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू

नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा आजच्या स्वार्थी राजकारणाचा चेहरामोहरा पाहिल्यानंतर खरेच लोकप्रतिनिधींकडे मदत मागावी की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. पण याला अपवाद ठरले आहेत चांदवड – देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर. एका गरजू विद्यार्थ्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याच्या डॉक्टरकीचा प्रवेशातील अडसर दूर केला आहे. नाशिक : माजी मंत्री …

The post नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत