अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर (या.साक्री) : पुढारी वृत्तसेवा गुजरात सीमा पिंपळनेर शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात चोरट्या मार्गाने मद्यतस्करी, गोवंश तस्करी, गुटखा तस्करी तसेच अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून वाहतूकीचे प्रकार नित्याने घडतच आहेत. यावर अनेकदा संबंधित विभागाकडून कारवाई केली जाते. अवैधरित्या होणारी मद्याची चोरटी वाहतूक पिंपळनेर पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले  असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी …

The post अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर : सामोडे गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सामोडे येथील जुनागाव भागात सोमवार, दि. 9 मध्यरात्री एकाच रात्री तब्बल ६ ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केल्याचे चोरीच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी घरात शिरून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आहे. मात्र चोरीच्या घटनेमध्ये नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समजू शकलेली …

The post पिंपळनेर : सामोडे गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : सामोडे गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी